
कोथरूड मधील कचरा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
- raydu60jadhav
- May 10
- 1 min read
दिनांक ६ मे २०२५ : कोथरूड मधील कचरा गाडी नियमीत येत नसल्याने अनेक ठिकाणी कचरा साठला आहे व कचरा डेपो येथील डंपिंग ग्राऊंड बंद केल्यामुळे कचरा डंपिंगसाठी लांब जावं लागत असल्याने नविन जागा कोथरूड साठी मिळाली यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त मा. विजय नायकल सर यांना निवेदन देण्यात आले.
• राज गोविंद जाधव
युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा
Comments