काँग्रेसच्या वतीने कोथरूड येथे केन्द्र सरकारनी वाढवलेल्या महागाई विरोधात महागाईवर चर्चा आंदोलन केले.raydu60jadhavSep 7, 20221 min readदिनांक २२ ऑगस्ट २०२२ : कोथरूड विधानसभा मतदार संघ सुमनताई माथवड भाजी मार्केट, कोथरूड येथे केन्द्र सरकारनी वाढवलेल्या महागाई विरोधात जनजागृती करण्यासाठी महागाईवर चर्चा आंदोलन करण्यात आले.
Comments